रामगढ के शोले
रामगढ के शोले
' शोले ' चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड आहे . भारतीय जनामानसावर या चित्रपटाचा असलेला पगडा लक्षात घेऊन यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात ' शोले ' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. याचा एक फायदा म्हणजे ' शोले ' सर्वांनी इतक्या वेळा पाहीला आहे की पाठ्यपुस्तकाची गरजच नाही. आणि परीक्षेच्या काळात भाड्याने CD उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे . तेव्हा आता काम उरले एकच . प्रश्नपत्रिका काढणे . आणि मंडळाने सर्वानुमते ' शोले ' चित्रपटाचे जाणते अभ्यासक श्री श्री अभिजित यादव यांच्याकडे सोपवले आहे . तर अशी असेल प्रश्नपत्रिका.........

------------------------------ ------------------------------ -------------------
सूचना : १ . एकूण ८ प्रश्न असतील. ( आदमी १ और प्रश्न ८ !!)
२ . सर्व प्रश्न सोडवणाऱ्याला पचास हजार इनाम दिले जाईल .
प्रश्न १ : खालीलपैकी एका विषयावर ४ पाने निबंध लिहा ....( १५ हजार )
सूचना : १ . एकूण ८ प्रश्न असतील. ( आदमी १ और प्रश्न ८ !!)
२ . सर्व प्रश्न सोडवणाऱ्याला पचास हजार इनाम दिले जाईल .
प्रश्न १ : खालीलपैकी एका विषयावर ४ पाने निबंध लिहा ....( १५ हजार )
- धन्नोची स्वामीनीनिष्ठा
- खरा नायक कोण : जय की विरू?
- मी गब्बर असतो तर ?
- रामगढचे निसर्गसौंदर्य
प्रश्न २ : खालीलपैकी २ प्रश्नांची उत्तरे २ ते ३ पाने लिहा ......( १० हजार )
- ठाकूर बल्देव सिंग आणि डाकू गब्बर सिंग यांच्यातील दुश्मनीची कारणे सांगा . तसेच ठाकूरने गब्बरला पकडण्यासाठी जय आणि विरू यांचीच निवड का केली ?
- गब्बरने रामगढच्या वासीयांवर केलेले अत्याचार तुमच्या शब्दांत सांगा.
- जयने विरूसाठी केलेला त्याग उदा: दोन्ही बाजूला समान छाप असलेल्या नाण्याचा वापर आणि जय- विरूची दोस्ती यावर चित्रपटाएवढे प्रदीर्घ उत्तर लिहा .
- विरू आणि बसंतीची प्रेमकहाणी .
प्रश्न ३ : टीपा लिहा . शब्दमर्यादा - रेल्वे स्थानकापासून ते रामगढपर्यंत बसंतीने जितक्यावेळा " यूं तो हमे फ़िजूल बात करने की आदत नही " म्हटले आहे तितकी .............................. .......................( ८ हजार)
- सूरमा भोपाली आणि जेलर यांचे विनोद .
- विरूचे मद्यप्राशन करून जलकुंभारोहण .
- रामलाल: एक आदर्श निष्ठावंत .
- होळी उत्सवातील नाट्यमय घडामोडी .
प्रश्न ४ : एका वाक्यात उत्तरे द्या .............................. ....( २ हजार )
- जय नेहमी कोणते वाद्य वाजवत असे ?
- बसंती चांगला नवरा मिळावा म्हणून कोणत्या देवाची प्रार्थना करत असे?
- जय- विरूला पकडून देण्यासाठी सरकारने किती इनाम लावले होते ?
- अहमद- इमामचा मुलगा नोकरीसाठी कोणत्या गावी जात असतो ? (ही हा हा कसं वाटतंय पेपर सोडवताना )
प्रश्न ५: गाळलेल्या जागा भरा . .............................. .......(६ हजार)
- ये हात मुझे दे दे................. . ( टीप : नीट विचार करा. हात देण्याआधी नव्हे. उत्तर लिहिण्याआधी )
- तुम्हारा नाम क्या है ......................?
- तेरा क्या होगा ,....................?
- अरे ओ ........... कितना इनाम रखे है रे सर्कार हमपे ?
- चल ......... आज तेरी ........... की इज्जत का सवाल है। ( टीप : दोन गाळलेल्या जागा आहेत. दोन उत्तरे आहेत . दोघींच्या इज्जतीचा सवाल होता . त्यामुळे फ़क्त दोन उत्तरे ओळखली तरी पूर्ण गुण मिळतील .)
प्रश्न ६ : कोण कोणास म्हणाले ते लिहा . ..........................( ३ हजार )
- इतना सन्नाटा क्यूं है भाई?
- लोहा गरम है मार दो हथोडा।
- यूं तो १० -२० को तो हम भारी पड ही सकते है।
- सूंअर के बच्चो।
- हमारी जेल मे सुरंग ???
- पहली बार सुना है ये नाम।
प्रश्न ७: खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या . ...............( ४ हजार )
- गब्बरला पकडण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात द्यायची आहे . त्याचा मसुदा तयार करा. ( शब्दमर्यादा : इनामाची रक्कम / १०००)
- गावकऱ्यांना धमकावण्यासाठी गब्बरला एक
Comments
0 Responses to "रामगढ के शोले"